• Download App
    गेहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे राजीनामे; 4 वाजता नव्या मंत्र्यांचे होणार शपथविधी |  resignation of all cabinet ministers of gehlot goverment

    गेहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे राजीनामे; 4 वाजता नव्या मंत्र्यांचे होणार शपथविधी

    विशेष प्रतिनिधी

    राजस्थान : राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारमधील काँग्रेसच्या सर्व हायकमांडमधील सर्व मंत्र्यांनि आपापल्या पदांचे  राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे स्वीकारण्यात आलेले आहेत. ह्या परिस्थीती मध्ये आता रविवारी नवे मंत्री नेमण्यात येणार आहेत. दुपारी ४ वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यापूर्वी दुपारी दोन वाजता पीसीसी कार्यालयात मंत्र्यांच्या नावांची घोषणा केली जाईल.

    resignation of all cabinet ministers of gehlot goverment


    Amit Shah first co opration minister; खाईल त्याला खवखवे आणि “कुणाच्या तरी” मनात चांदणे…!!


    मंत्रिमंडळ फेरबदलाला मान्यता देत हायकमांडने सूत्र निश्चित केले आहे. 2023 च्या निवडणुकीतील फायदे लक्षात घेऊन हे फेरबदल केले जात आहेत. या सूत्रानंतर गेहलोत मंत्रिमंडळ पूर्णपणे नवीन दिसेल. यापूर्वी तीन मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. शनिवारी संध्याकाळी संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला.

     resignation of all cabinet ministers of gehlot goverment

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!