• Download App
    प्रजासत्ताक दिनाचे संचलन ३० मिनिटांनी उशिरा सुरु होणार; ७५ वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच घडतेय। Republic Day pared will start 30 minutes late; For the first time in its 75-year history

    प्रजासत्ताक दिनाचे संचलन ३० मिनिटांनी उशिरा सुरु होणार; ७५ वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच घडतेय

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाची परेड देशवासियांच्या खास आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. यंदा मात्र, परेड ३० मिनिटे उशिरा सुरु होणार आहे. ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच असे घडत आहे. Republic Day pared will start 30 minutes late; For the first time in its 75-year history



    कोरोना निर्बंध आणि जम्मू – काश्मीरमधील हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम असल्याने परेड ही नेहमीप्रमाणे १० वाजता सुरु होणार नाही. ती अर्ध्या तासाने पुढे ढकलली आहे. एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, परेडला यंदा १० वाजता नाही तर १०.३० वाजता सुरु होईल. पारंपरिक पद्धतीने पूर्व नियोजित वेळापत्रकाप्रमाणे हा कार्यक्रम होणार आहे. त्या कोणतेही बदल केलेले नाहीत, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

    Republic Day pared will start 30 minutes late; For the first time in its 75-year history

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : नॉर्वेने PM मोदींना सर्वोच्च सन्मान प्रदान केला; हा त्यांचा 32वा आंतरराष्ट्रीय सन्मान; मोदी म्हणाले- युरोप भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल

    तामिळनाडूत सगळ्या अम्मा कॅन्टीनच्या नूतनीकरणाचे आदेश; मुख्यमंत्री विजयच्या एकाच झटक्यात अण्णा द्रमूक आणि द्रमूक मध्ये पाचर!!

    Suvendu Adhikari : सुवेंदूंची घोषणा- ममता सरकारमधील भ्रष्टाचाराची चौकशी करणार; महिला छळाच्या प्रकरणांची चौकशी एचसीचे न्यायाधीश करतील