वृत्तसंस्था
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाची परेड देशवासियांच्या खास आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. यंदा मात्र, परेड ३० मिनिटे उशिरा सुरु होणार आहे. ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच असे घडत आहे. Republic Day pared will start 30 minutes late; For the first time in its 75-year history
कोरोना निर्बंध आणि जम्मू – काश्मीरमधील हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम असल्याने परेड ही नेहमीप्रमाणे १० वाजता सुरु होणार नाही. ती अर्ध्या तासाने पुढे ढकलली आहे. एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, परेडला यंदा १० वाजता नाही तर १०.३० वाजता सुरु होईल. पारंपरिक पद्धतीने पूर्व नियोजित वेळापत्रकाप्रमाणे हा कार्यक्रम होणार आहे. त्या कोणतेही बदल केलेले नाहीत, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.
Republic Day pared will start 30 minutes late; For the first time in its 75-year history
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकऱ्याने बंगल्यावर साकारली भव्य कांद्याची प्रतिकृती; येवल्यात चक्क १५० किलोचा कांदा
- समाजवादी- राष्ट्रीय लोकदलाला पाठिंबा जाहीर केलेला नाही, राकेश टिकैत यांनी केले स्पष्ट
- देशातील श्रीमंतांची संख्या वाढली, भारतात १४२ अब्जाधिश, सर्वात श्रीमंत १० टक्के लोकांकडे देशातील ४५ टक्के संपत्ती
- मी शांत बसलो पण वेळप्रसंगी बोलेले, सरकारने निर्णय घेतला नाही तर मराठा समाज गप्प बसणार नाही, छत्रपती संभाजीराजे यांचा इशारा
- उत्तर प्रदेश निवडणुकीत भडकले सॉँग वॉर, रवी किशन यांच्या गाण्याला भोजपुरी गायिकेने गाण्यातूनच दिले उत्तर