• Download App
    WATCH : कोरोनाने वाढवली जगभरातील गरीबी, रिपोर्टमधील धक्कादायक वास्तव | Report Shows how poverty increased and middle class decrease in corona situation

    WATCH : कोरोनाने वाढवली जगभरातील गरीबी, रिपोर्टमधील धक्कादायक वास्तव

    जगभरात आलेल्या कोरोनाच्या (Corona)संकटामुळं जेवढा फटका मानवी आरोग्याला बसला आहे कदाचित त्याहीपेक्षा मोठा फटका हा आर्थिक बाबतीत बसला आहे असं म्हणावं लागेल. त्यामागचं कारण म्हणजे कोरोनानं गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली दरी आणखी खोल केली आहे. जगभरातील गरिबांची संख्या कोरोनामुळं वाढल्याच एका संशोधनात समोर आलंय. PEW रिसर्च सेंटरनं केलेल्या संशोधनाच्या अहवालानुसार जगभरातील मध्यमवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून ते आता गरीबांच्या यादीत पोहोचले असल्याचं समोर आलंय. Report Shows how poverty increased and middle class decrease in corona situation

    हेही वाचा –

    Related posts

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    West Bengal : सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने म्हटले- बंगालमध्ये SIR दरम्यान हिंसा, धमक्या मिळाल्या

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती