• Download App
    चंदीगडच्या माणसाने दुचाकीच्या नोंदणी क्रमांकासाठी १५.४४ लाख रुपये केले खर्च । Registration of two-wheeler by a man from Chandigarh Expenditure of Rs. 15.44 lakhs for number

    चंदीगडच्या माणसाने दुचाकीच्या नोंदणी क्रमांकासाठी १५.४४ लाख रुपये केले खर्च

    वृत्तसंस्था

    चंदीगड : वाहनांच्या फॅन्सी आणि दुर्मिळ नंबरसाठी अनेकजण अमाप पैसे खर्च करतात. चंदीगड मधील एकाने तब्बल नोंदणी क्रमांकासाठी  ५.४४लाख रुपये केले खर्च केले आहेत. Registration of two-wheeler by a man from Chandigarh Expenditure of Rs. 15.44 lakhs for number


    नवीन दुचाकीसाेबत हेल्मेट न दिल्याने विक्रेत्यावर गुन्हा दाखल


    हिंदुस्तान टाईम्सच्या मते, चंदीगडमधील एका व्यक्तीने त्याच्या दुचाकीच्या नोंदणी क्रमांकासासाठी १५.४४ लाखांची बोली लावली. तो म्हणाला ,”मी नुकत्याच विकत घेतलेल्या माझ्या दुचाकीसाठी (०००१ ने समाप्त होणारा) हा नंबर वापरेन. पण नंतर मी हा नंबर कारसाठी वापरेन,” त्याने दुचाकी खरेदीसाठी ७१ हजार रुपये मोजले. पण, नंबरसाठी १५ लाख ४४ रुपये मोजले. या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

    Registration of two-wheeler by a man from Chandigarh Expenditure of Rs. 15.44 lakhs for number

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी