• Download App
    नोकरीची संधी : हवामान विभागात 990 पदांसाठी भरती; अर्जासाठी आज शेवटची संधीRecruitment for 990 Posts in Meteorological Department; Today is the last chance to apply

    नोकरीची संधी : हवामान विभागात 990 पदांसाठी भरती; अर्जासाठी आज शेवटची संधी

    प्रतिनिधी

    मुंबई : कर्मचारी निवड आयोग (SSC) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची आज शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 आहे. Recruitment for 990 Posts in Meteorological Department; Today is the last chance to apply

    या पदांसाठी भरती 

    एकूण जागा : 990

    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

    वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants)

    • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Bachelor’s Degree in Science पर्यंत शिक्षण आणि
      संबंधित विषयांमध्ये स्पेशलायझेशन आवश्यक आहे.
    • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
    • संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.
    • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    • या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
    • पगार
    • वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants) – 35,400/- – 1,12,400/- रुपये प्रतिमहिना
    • भरती शुल्क
    • महिला/SC/ST/PWD/माजी – शुल्क नाही
    • इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-
    • ही कागदपत्रं आवश्यक
    • Resume (बायोडेटा)
    • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
    • शाळा सोडल्याचा दाखला
    • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
    • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
    • पासपोर्ट साईझ फोटो

    अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2022

    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

    या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ssc.nic.in/Registration/Home  या लिंकवर क्लिक करा.

    Recruitment for 990 Posts in Meteorological Department; Today is the last chance to apply

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य