• Download App
    गुजरातमधील शाळांत आता श्रीमद् भगवत गीतेचे पाठ, सरकारचा निर्णय; सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देणार|Recitation of Shrimad Bhagwat Gita in schools in Gujarat now, decision of the government; Will give to students from 6th to 12th

    गुजरातमधील शाळांत आता श्रीमद् भगवत गीतेचे पाठ, सरकारचा निर्णय; सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देणार

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद :गुजरातमधील शाळांत आता श्रीमद् भगवत गीतेचे धडे शिकविले जाणार आहेत. सरकारने हा निर्णय घेतला असून त्याचे सर्व थरातून कौतुक होत आहे. ; सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे धडे दिले जाणार आहेत. Recitation of Shrimad Bhagwat Gita in schools in Gujarat now, decision of the government; Will give to students from 6th to 12th

    गुजरात सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना श्रीमद् भगवद्गीता शिकवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात इयत्ता सहावी पासून बारावीपर्यंतच्या मुलांना गीतेचे श्लोक व सार शिकवण्यात येणार आहे.



    नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत राज्यातील सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचे सिद्धांत व मूल्य शिकवण्यात येतील. याशिवाय इयत्ता पहिली व दुसरीसाठी इंग्रजी विषय सुरु करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुलांना सुरुवातीपासूनच गुजरातीसह इंग्रजीचे धडे मिळण्यास मदत होईल.

    Recitation of Shrimad Bhagwat Gita in schools in Gujarat now, decision of the government; Will give to students from 6th to 12th

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nirav Modi : फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते; युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून लंडनच्या तुरुंगात बंद

    Microsoft : मायक्रोसॉफ्टने 4,800 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; एआय इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्च वाढल्यामुळे निर्णय; कंपनीचा शेअर 6 महिन्यांत 20% घसरला

    राम मंदिरातल्या चोरी बद्दल कांगावा करणारे काँग्रेस आणि समाजवादी नेते वफ्फची हजारो हेक्टर जमीन विकली गेली तेव्हा बोलले का??; योगी आदित्यनाथ यांचा परखड सवाल!!