वृत्तसंस्था
अहमदाबाद :गुजरातमधील शाळांत आता श्रीमद् भगवत गीतेचे धडे शिकविले जाणार आहेत. सरकारने हा निर्णय घेतला असून त्याचे सर्व थरातून कौतुक होत आहे. ; सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे धडे दिले जाणार आहेत. Recitation of Shrimad Bhagwat Gita in schools in Gujarat now, decision of the government; Will give to students from 6th to 12th
गुजरात सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना श्रीमद् भगवद्गीता शिकवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात इयत्ता सहावी पासून बारावीपर्यंतच्या मुलांना गीतेचे श्लोक व सार शिकवण्यात येणार आहे.
नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत राज्यातील सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचे सिद्धांत व मूल्य शिकवण्यात येतील. याशिवाय इयत्ता पहिली व दुसरीसाठी इंग्रजी विषय सुरु करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुलांना सुरुवातीपासूनच गुजरातीसह इंग्रजीचे धडे मिळण्यास मदत होईल.
Recitation of Shrimad Bhagwat Gita in schools in Gujarat now, decision of the government; Will give to students from 6th to 12th
महत्त्वाच्या बातम्या
- NAWAB MALIK : नवाब मलिक लवकरच देणार राजीनामा ? बिन खात्याने मंत्री ! साहेबांनी सर्व खाती घेतली काढून ; आता या नेत्यांवर जबाबदारी
- काश्मीर फाईल्स पाहिल्यावर भावुक झाली अभिनेत्री संदीपा धर, कुटुंबाला ट्रकच्या मागे लपून पळावे लागल्याची आठवण झाली ताजी
- महिलांचा दुर्गावतार, पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू