प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उज्जैनच्या श्री महाकाल लोकच्या पहिल्या भागाचे लोकार्पण आज 11 ऑक्टोबर 2022 रोजी करत आहेत. तब्बल 60000 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या महाकाल लोकचीही छायाचित्रमय झलक. श्री महाकाल लोक याचा पुढचा टप्पाही साकारला जातो आहे. तोही लवकरच लवकर लोकार्पित करण्यात येणार आहे. : Real Gods Landed on Earth: See Pictures of Sri Mahakal Lok of Ujjain
Real Gods Landed on Earth: See Pictures of Sri Mahakal Lok of Ujjain
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांना कोर्टाचा दिलासा : खासगी रुग्णालयात अँजिओग्राफीस परवानगी, जसलोकमध्ये उपचार
- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू : शिवसेनेच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल
- Mahakal Lok Photos : महाकाल लोकच्या कॉरिडॉरमध्ये हजारो वर्षांचा इतिहास, कारंजे आणि 50 हून अधिक भित्तीचित्रे, अशी आहे वैशिष्ट्ये