• Download App
    लोकांची इच्छा असेल तर राजकारणात येण्यास तयार ; रॉबर्ट वाड्रा यांचे वक्तव्य। Ready to enter politics if people want Statement by Robert Vadra

    लोकांची इच्छा असेल तर राजकारणात येण्यास तयार ; रॉबर्ट वाड्रा यांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितले की, लोकांची इच्छा असल्यास मी राजकारणात येण्यास तयार आहे. Ready to enter politics if people want Statement by Robert Vadra



    ते म्हणाले “जर लोकांची इच्छा असेल तर मी त्यांचे प्रतिनिधित्व करावे आणि मी त्यांच्यासाठी काही बदल घडवून आणू शकलो तर मी हे पाऊल नक्कीच उचलेन,” देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल विचारले असता ते म्हणाले की मला “अस्वस्थ” वाटते.

    Ready to enter politics if people want Statement by Robert Vadra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’