• Download App
    राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबईमध्ये 284 जागांसाठी भरती; करा अर्ज Rashtriya Chemical Fertilizers Limited Recruitment for 284 Vacancies in Mumbai

    राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबईमध्ये 284 जागांसाठी भरती; करा अर्ज

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबईमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबई येथे विविध पदांच्या 284 जागांसाठी भरती होणार आहे. Rashtriya Chemical Fertilizers Limited Recruitment for 284 Vacancies in Mumbai

    RCFL (राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबई )

    पोस्ट: तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी ( इलेक्ट्रीकल) 

    शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग डिप्लोमा

    एकूण जागा: 38

    वयोमर्यादा: 18 ते 34 वर्षे

    अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2023

    अधिकृत वेबसाईट: www.rcfltd.com

    पोस्ट: तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी

    शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग डिप्लोमा

    एकूण जागा: 16

    वयोमर्यादा: 18 ते 34 वर्षे

    अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2023

    अधिकृत वेबसाईट: www.rcfltd.com

    पोस्ट तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी ( इन्स्ट्रुमेन्टेशन)

    शैक्षणिक पात्रता: बी एस सी

    एकूण जागा: 181

    वयोमर्यादा: 18 ते 34 वर्षे

    नोकरीचे ठिकाण: मुंबई

    ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

    अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2023

    अधिकृत वेबसाईट: wwwrcfltd.com

    पोस्ट: ऑपरेटर ( केमिकल) प्रशिक्षणार्थी

    शैक्षणिक पात्रता: बी एस सी

    एकूण जागा: 181

    वयोमर्यादा: 18 ते 34 वर्षे

    नोकरीचे ठिकाण: मुंबई

    ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

    अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2023

    अधिकृत वेबसाईट: wwwrcfltd.com

    Rashtriya Chemical Fertilizers Limited Recruitment for 284 Vacancies in Mumbai

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!