वृत्तसंस्था
सिडनी : ऑस्ट्रेलियात एक दुर्मिळ पांढरा कांगारू दिसला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. Rare white kangaroo found in Australia, photos go viral on social media
कांगारू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. ऑस्ट्रेलियाशिवाय अन्य देशात तो आढळत नाही. आता पांढरा कांगारू आढळल्याने हे एक आश्चर्य मानले जात आहे.
एका महिलेने त्याला पाहिले. ती म्हणाली, “मी नुकतीच माझ्या पतीसोबत बाहेर गेले होते… आणि तिथे मला एक पांढरा कांगारू दिसला. त्याला पाहून आश्चर्य वाटले. तो कोऱ्या कागदासारखा पांढरा होता. त्याने मला भारावून टाकले.”
Rare white kangaroo found in Australia, photos go viral on social media
महत्त्वाच्या बातम्या
- 600 कोटींची सरकारी जमीन शरद पवार अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी लाटली; गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटलांचा आरोप
- एसटी कर्मचाऱ्यांना मध्यरात्री आझाद मैदानातून काढले बाहेर; सीएसएमटी स्थानकात
- शरद पवारांवर गुन्हा दाखल केल्याने दबावतंत्र; आमच्या जीवाला धोका; गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटलांचा आरोप
- ST – Telco – Pawar : एसटी कर्मचाऱ्यांना मध्यरात्री आझाद मैदानातून हाकलले; पवारांनी टेल्को संप पहाटे मोडल्याची आठवण!!