• Download App
    राफेलच्या खात्यात २१ ग्रँडस्लॅम जेतेपदे ,दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले; डॅनिल मेदवेदवला हरविले। Raphael won 21 Grand Slam titles, winning the Australian Open for the second time; Daniel Medvedev lost

    राफेलच्या खात्यात २१ ग्रँडस्लॅम जेतेपदे ,दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले; डॅनिल मेदवेदवला हरविले

    विशेष प्रतिनिधी

    सिडनी : स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदवला हरवत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद जिंकले. मेदवेदेवची झुंज मोडून काढत २-६, ६-७, ६-४, ६-४, ७-५ असा पराभव केला. नदालच्या खात्यात आता सर्वाधिक २१ ग्रँडस्लॅम जेतेपदे झाली आहेत. असा विक्रम करणारा तो जगातील पहिला टेनिसपटू ठरला. Raphael won 21 Grand Slam titles, winning the Australian Open for the second time; Daniel Medvedev lost



    अंतिम सामन्यात रशियाच्या मेदवेदेवने पहिल्या सेटमध्ये नदालचा ६-२ अशा फरकाने पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासून नदालकडे मेदवेदेवच्या सर्व्हिसचे उत्तर नव्हते.मेदवेदेवला दुसरा सेट जिंकण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. या सेटमध्ये नदालने चांगली सुरुवात केली होती आणि तो मेदवेदेवच्या पुढे होता. मात्र, नंतर रशियन खेळाडूने शानदार पुनरागमन केले आणि ६-६ अशी बरोबरी साधली. यानंतर अखेरच्या मिनिटात त्याने शानदार खेळ करत दुसरा सेट ७-६ असा जिंकला.

    Raphael won 21 Grand Slam titles, winning the Australian Open for the second time; Daniel Medvedev lost

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसला महिला आरक्षणाला पाठिंबा, पण लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेला विरोध!!

    US-Iran : युद्धविरामानंतर पहिल्या तेल टँकरने पार केली होर्मुझ सामुद्रधुनी, UAE हून येत आहे भारतात

    Air India : एअर इंडिया विमानाचे इंजिन बंद, पायलटचा इमर्जन्सी कॉल; मुंबईहून बंगळुरूला जात होते, 20 मिनिटांत परतले, टेकऑफ दरम्यान ठिणगीही दिसली