• Download App
    मोठ्या पडद्यावर बॉलीवडूनस्टार रणवीर कपूर साकारणार सौरव गांगुली|Ranveer kapoor will did role of saurav ganguly on screen

    मोठ्या पडद्यावर बॉलीवडूनस्टार रणवीर कपूर साकारणार सौरव गांगुली

    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता : भारताचा माजी कर्णधार व भारतीय क्रिकेट मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीचा बायोपिक लवकरच पडद्यावर येणार आहे. यात रणवीर कपूर हा गांगुलीच्या भूमिकेत दिसेल.सौरव गांगुली ऊर्फ दादा याने ब्रिटनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर कसोटीत शतक ठोकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.Ranveer kapoor will did role of saurav ganguly on screen

    याच मैदानावर यजमान ब्रिटनला नमविल्यानंतर त्याने आपला शर्ट काढून भिरकावला होता. अशा अनेक संस्मरणीय घटना गांगुलीच्या क्रिकेट कारकिर्दीत घडल्या आहेत. गांगुलीच्या जीवनावरील चित्रपट भव्यदिव्य व मोठ्या बजेटचा असेल असे व्हिडिओकॉन प्रोडक्शनने म्हटले आहे.



    सुमारे अडीचशे कोटी बजेट असल्याचे सांगितले जात आहे.तत्पूर्वी हृतिक रोशन याचा या भूमिकेसाठी विचार चालू होता परंतु गांगुलीकडून रणवीरच्या नावास पसंती मिळाल्याचे समजते. सौरव गांगुलीकडून मात्र याबाबत कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही.

    Ranveer kapoor will did role of saurav ganguly on screen

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक