• Download App
    रामायण सर्किट रेल्वे आज रवाना होणार; रामभक्तांना रामायणातील स्थळांचे दर्शन ।Ramayana Circuit Railway to leave today; Darshan of places in Ramayana to Rama devotees

    रामायण सर्किट रेल्वे आज रवाना होणार; रामभक्तांना रामायणातील स्थळांचे दर्शन

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतून आज रविवारी रामायण सर्किट ट्रेन रवाना होत आहे. रामभक्तांना रामायण काळातील धार्मिक स्थळे या रेल्वेतून पाहता येणार आहेत. Ramayana Circuit Railway to leave today; Darshan of places in Ramayana to Rama devotees

    दिल्लीतील सफदरजंग रेल्वेस्थानकातून रवाना होणारी हे रेल्वे १७ दिवसांचा प्रवास करणार आहे. जेथे जेथे राम-सीता गेले. तेथे तेथे ही रेल्वे धावणार आहे. रामायणात वर्णन केलेल्या ठिकाणांची पाहणी भक्तांना या रेल्वेच्या माध्यमातून करता येणार आहे. त्यामध्ये अयोध्या, नंदीग्राम, जनकपूर, सीतामढी, काशी, प्रयाग, चित्रकूट आदी धार्मिक स्थळे भाविकांना या रेल्वेतून पाहता येतील.



    विशेष म्हणजे, या रेल्वेतून भाविकांना विविध सुविधा रेल्वेने पुरविल्या आहेत. त्यामध्ये स्नानगृह, भोजन व्यवस्थेसाठी खास व्यवस्था, दोन रेस्टोरंट, अत्याधुनिक स्वयंपाकघर याचा समावेश आहे.

    Ramayana Circuit Railway to leave today; Darshan of places in Ramayana to Rama devotees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Crude Oil : इराणची जागतिक पुरवठा थांबवण्याची धमकी, कच्च्या तेलाचे दर $110 पार; भारताच्या आयात बिलावर ₹16,000 कोटींचा बोजा

    पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेस रेस मध्ये चौथ्या स्थानावर, पण लाडक्या बहिणींवर आणि शेतकऱ्यांवर पैशांच्या घोषणांच्या पाऊस!!

    Delhi Assembly : दिल्ली विधानसभेचे बॅरियर तोडून आत घुसली कार; व्हीआयपी गेटमधून प्रवेश, ड्रायव्हर पुष्पगुच्छ ठेवून गेला