• Download App
    रामायण सर्किट रेल्वे आज रवाना होणार; रामभक्तांना रामायणातील स्थळांचे दर्शन ।Ramayana Circuit Railway to leave today; Darshan of places in Ramayana to Rama devotees

    रामायण सर्किट रेल्वे आज रवाना होणार; रामभक्तांना रामायणातील स्थळांचे दर्शन

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतून आज रविवारी रामायण सर्किट ट्रेन रवाना होत आहे. रामभक्तांना रामायण काळातील धार्मिक स्थळे या रेल्वेतून पाहता येणार आहेत. Ramayana Circuit Railway to leave today; Darshan of places in Ramayana to Rama devotees

    दिल्लीतील सफदरजंग रेल्वेस्थानकातून रवाना होणारी हे रेल्वे १७ दिवसांचा प्रवास करणार आहे. जेथे जेथे राम-सीता गेले. तेथे तेथे ही रेल्वे धावणार आहे. रामायणात वर्णन केलेल्या ठिकाणांची पाहणी भक्तांना या रेल्वेच्या माध्यमातून करता येणार आहे. त्यामध्ये अयोध्या, नंदीग्राम, जनकपूर, सीतामढी, काशी, प्रयाग, चित्रकूट आदी धार्मिक स्थळे भाविकांना या रेल्वेतून पाहता येतील.



    विशेष म्हणजे, या रेल्वेतून भाविकांना विविध सुविधा रेल्वेने पुरविल्या आहेत. त्यामध्ये स्नानगृह, भोजन व्यवस्थेसाठी खास व्यवस्था, दोन रेस्टोरंट, अत्याधुनिक स्वयंपाकघर याचा समावेश आहे.

    Ramayana Circuit Railway to leave today; Darshan of places in Ramayana to Rama devotees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य