• Download App
    चंद्रदर्शन झाल्याने रमजानचे रोजे सुरू । Ramadan fasting begins due to moon visibale in up

    चंद्रदर्शन झाल्याने रमजानचे रोजे सुरू

    वृत्तसंस्था

    लखनऊ : देशाच्या अनेक भागांत शनिवारी रात्री चंद्रदर्शन झाले. त्यामुळे रमजानचे रोजे सुरू झाले आहेत. दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम अहमद बुखारी तथा लखनऊ इदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फिरंगी यांनी यासंबंधीची घोषणा केली. रविवारी रमजानचा पहिला उपवास अर्थात रोजा ठेवला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. Ramadan fasting begins due to moon visibale in up



    रमजानची सुरुवात चंद्रदर्शनाने होते. या महिन्यात उपवास ठेवणे इस्लामच्या प्रमुख कर्तव्यांपैकी एक आहे. त्यामुळे जगभरातील मुस्लिम बांधव या काळात महिनाभर रोजा पाळतात.

    Ramadan fasting begins due to moon visibale in up

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Indian Army : भारतीय लष्कराने जारी केला एक व्हिडिओ अन् पाकिस्तानच्या खोटेपणचा बुरखा फाटला

    Operation sindoor : अणुबॉम्ब टाकायचाय की युद्ध नकोय??, पाकिस्तानातल्या नेत्यांमध्येच गोंधळ; त्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर!!

    BSF : बीएसएफने पाकिस्तानचे अनेक दहशतवादी लाँच पॅड केले उद्ध्वस्त