• Download App
    राम जन्मभूमी मंदिराचे काम वेगात; पाहा मंदिराच्या गर्भगृहाची एक झलक या फोटोंमधून|Ram Janmabhoomi temple work in full swing;See a glimpse of the sanctum sanctorum from these photos

    राम जन्मभूमी मंदिराचे काम वेगात; पाहा मंदिराच्या गर्भगृहाची एक झलक या फोटोंमधून

    वृत्तसंस्था

    अयोध्या : अयोध्येत राम जन्मभूमी मंदिराचे काम वेगात सुरू आहे सध्या त्याचे गर्भगृहाचे काम सुरू असून याच गर्भगृहात श्रीरामलल्ला विराजमान होतील. त्याचबरोबर दुमजली परिक्रमेचे बांधकाम देखील सुरू आहे. राजस्थानातील संगमरवर या दोन्ही पत्थरांचे हे काम असून हजारो कलावंत या कामात गुंतले आहेत. पाहा या कामाची या फोटोतून एक झलक.

    Ram Janmabhoomi temple work in full swing;See a glimpse of the sanctum sanctorum from these photos



     

    Ram Janmabhoomi temple work in full swing;See a glimpse of the sanctum sanctorum from these photos

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Bihar : बिहार विधानसभा निवडणूक रालोआत जागावाटपावरून रस्सीखेच, 15 जागा नसल्यास लढणार नाही-जितन राम, मी रागावलो असे म्हणणे चुकीचेच- चिराग

    Nobel Prize : जपान, अमेरिका-ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल; नवीन अणू डिझाइन विकसित

    बिहारमध्ये परस्पर “तेजस्वी सरकारची” घोषणा; पण काँग्रेसच्या बरोबर महागठबंधनचा अद्याप ना आता, ना पता!!