• Download App
    राहुल गांधींच्या विमानाला केरळमध्ये लँडिगची परवानगी नाकारली!|Rahul Gandhis plane denied permission to land in Kerala

    राहुल गांधींच्या विमानाला केरळमध्ये लँडिगची परवानगी नाकारली!

    • संतप्त काँग्रेसने केला आरोप, म्हटले…

    विशेष प्रतिनिधी

    कोची : काँग्रेसने शुक्रवारी संरक्षण मंत्रालयावर पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या विमानाला नौदलाच्या विमानतळावर उतरू न दिल्याचा आरोप केला.Rahul Gandhis plane denied permission to land in Kerala

    एर्नाकुलम डीसीसीचे अध्यक्ष मोहम्मद शियास यांनी संरक्षण मंत्रालयावर सुरुवातीला विमानाला उतरण्याची परवानगी दिली आणि नंतर परवानगी नाकारल्याचा आरोप केला आहे.



    कन्नूरहून राहुल गांधींना घेऊन जाणारे विमान कोची इंटरनॅशनल एअरपोर्टकडे नेण्यात आले. एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, नौदल स्थानकांवर उतरण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी दिली जाते. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळ दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते कोची येथे दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

    राहूल गांधींचा पुळका आलेल्या शिवसेनेकडून कॉँग्रेसच्या जुन्या जाणत्यांवर शरसंधान

    Rahul Gandhis plane denied permission to land in Kerala

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    TMC : साड्यांच्या ढिगाऱ्याखाली लपला TMC नेता! ‘कट मनी’ घोटाळ्याच्या आरोपांनंतर नाट्यमय कारवाई, व्हिडिओ व्हायरल

    Akhilesh Yadav : राम मंदिरातील देणग्यांमध्ये गैरव्यवहार? अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप; ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिले प्रत्युत्तर

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!