• Download App
    राहुल गांधी टी-शर्ट घालून देश जोडतायेत; भाजप अजून संघाच्या खाकी चड्डीतच अडकलाय!!; भूपेश बघेलांचे शरसंधान|Rahul Gandhi unites countries by wearing T-shirts; BJP is still stuck in Sangh's khaki pants!!; Bhupesh Baghel's Sharasandhan

    राहुल गांधी टी-शर्ट घालून देश जोडतायेत; भाजप अजून संघाच्या खाकी चड्डीतच अडकलाय!!; भूपेश बघेलांचे शरसंधान

    वृत्तसंस्था

    रायपूर : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान 41 हजार रुपयांच्या बरबेरी टी-शर्ट मध्ये दिसले. त्यावरून सोशल मीडियातून काँग्रेसवर आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार शरसंधान झाले. भाजपने राहुल गांधींचे वाभाडे काढले. मात्र त्यावर काँग्रेस नेत्यांनी देखील तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.Rahul Gandhi unites countries by wearing T-shirts; BJP is still stuck in Sangh’s khaki pants!!; Bhupesh Baghel’s Sharasandhan

    काँग्रेस सारखा जुना पक्ष आपल्या धर्मनिरपेक्ष तत्त्वानुसार देश जोडायला निघाला आहे, तर भाजप सरकार जातीयवादी पक्ष आणि सरकार देश तोडत आहे, असे टीकास्त्र भूपेश बघेल यांनी सोडले आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. हे भाजपच्या नेत्यांना पहावत नाही आणि सहनही होत नाही. त्यामुळे ते राहुल गांधी यांच्या टी-शर्ट वर बोलत आहेत पण प्रत्यक्षात भाजपवाले संघाच्या अर्ध्या खाकी चड्डीत अडकले आहेत, असा टोलाही बघेल यांनी लगावला आहे.



    राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेदरम्यान तामिळनाडूत आहेत. त्यांनी चार शहरांमधून भारत जोडो यात्रा आत्तापर्यंत नेली आहे. या यात्रेला जनतेने चांगला प्रतिसाद देखील दिला आहे. मात्र या पार्श्वभूमीवर भाजप आणि बाकीचे प्रादेशिक पक्ष काँग्रेसवर शरसंधान साधताना दिसत आहेत. नेमका या यात्रेच्याच वेळी राहुल गांधींच्या बरबेरी टी-शर्ट चा मुद्दा चर्चेचा बनला आहे. बरबेरी या मल्टिनॅशनल कंपनीचा टी-शर्ट महागडा मानला जातो.

     

    राहुल गांधी हे झब्बा पायजमा या पोशाखत काँग्रेसच्या कुठल्याही कार्यक्रमात दिसतात. पण भारत जोडो यात्रेत त्यांनी बरबेरी टी-शर्ट घातला. या मुद्द्याव

    Rahul Gandhi unites countries by wearing T-shirts; BJP is still stuck in Sangh’s khaki pants!!; Bhupesh Baghel’s Sharasandhan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण

    Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला

    Rahul Gandhi : यूपी निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे दावे फेटाळले; कर्नाटक आयोगाने म्हटले- राहुल यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे