• Download App
    पुरीतील विमानतळाला शंकराचार्यांनी केला विरोध, परिणामांना तयार राहण्याचा सरकारला इशारा । Puri Sir opposes airport in puri

    पुरीतील विमानतळाला शंकराचार्यांनी केला विरोध, परिणामांना तयार राहण्याचा सरकारला इशारा

    वृत्तसंस्था

    भुवनेश्व र : ओडिशातील जगन्नाथ पुरी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला गोवर्धन मठाचे शंकराचार्य स्वामी निश्च्लानंद सरस्वती यांनी विरोध केला आहे. Puri Sir opposes airport in puri

    ते म्हणाले, ‘‘पुरीतील कोणत्याचही विकासकामाबद्दल राज्य सरकारने माझ्याशी चर्चा करायला हवी. पुरीत विमानतळ उभारण्यास मी कधीही पाठिंबा देणार नाही. तरी सरकारने काम पुढे रेटलेच तर नागरिकांमध्ये जागृती निर्माण करेन. मग सरकारने परिणामांना तयार राहावे.



    शंकराचार्य म्हणाले की, पुरीपासून ५०-५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या भुवनेश्व्र येथे विमानतळ आहे. जर पुरीत विमानतळ झाले तर तेथील गायरान नष्टे होईल. धार्मिक स्थळ म्हणून पुरीचे महत्त्व कमी होईल आणि ते पर्यटन स्थळ म्हणून ते अस्तित्वात येईल. पुरी व अध्यात्मवाद हे समानअर्थी आहेत आणि त्यापासून आपण दूर जाऊ शकत नाहीत.

    Puri Sir opposes airport in puri

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट