• Download App
    दुबईत राहणाऱ्या भारतीय अब्जाधीशाने खरेदी; केले १०० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर । Purchased by an Indian billionaire living in Dubai Helicopters worth Rs 100 crore

    दुबईत राहणाऱ्या भारतीय अब्जाधीशाने खरेदी; केले १०० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर

    वृत्तसंस्था

    दुबई : दुबईत राहणाऱ्या भारतीय अब्जाधीशाने १०० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. स्वतःच्या व्यवसायाला अधिक गती मिळावी. तातडीने प्रवास करता यावा यासाठी त्यांनी ते खरेदी केले आहे. Purchased by an Indian billionaire living in Dubai Helicopters worth Rs 100 crore

    रवी पिल्लई ,असे त्यांचे नावं आहे. ते आर. पी. ग्रुपचे चेअरमन आणि भारतीय अब्जाधीश उद्योगपती आहेत. एअरबस एच १४५ , असे हेलीकॉप्टरचे नाव आहे. त्यांनी ते १०० कोटी रुपयांना खरेदी केले आहे.



    समुद्र सपाटीपासून २० हजार फूट उंचीवर ते उड्डाण करू शकते आणि उतरू देखील शकते. फिर्ब्स मासिकातील माहितीवरून रवी पिल्लई यांची एकूण संपत्ती २.३ अब्ज डॉलर आहे.

    Purchased by an Indian billionaire living in Dubai Helicopters worth Rs 100 crore

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र