कोरोनाच्या पार्श्नभूमीवर पोलिस सध्या संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण या दरम्यान काही पोलिस गरीब विक्रेत्यांना त्रास देत असल्याचा एक पंजाबमधील व्हिडिओ सध्या व्हायरल होत. आहे. या व्हिडिओत पंजाब पोलिस सामान्यांवर अत्याचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारातील एका भाजी विक्रेत्याच्या भाजीच्या टोपलीला लाथ मारत असल्याचा एका अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावर पोलिस भाजीच्या टोपलीवर नव्हे तर गरीबाच्या पोटावर लाथ मारल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. पंजाब पोलिसांवर यामुळं सोशल मीडियातून प्रचंड टीकेचा भडीमार होतोय. वरिष्ठांनी याची गंभीर दखल घेत फगवाडा येथील अधिकाऱ्याचे निलंबन केलं आहे. Punjab Police video of kicking vegetables going viral
हेही वाचा –
- WATCH : संगमनेरमध्ये गर्दी केल्याने जाब विचारला तर पोलिसांवरच केला हल्ला, Video Viral
-
WATCH : सोशल मीडियावर व्हायरल झाले संस्कारी कुत्रे… पाहा VIDEO
- WATCH : रबाडाचा खतरनाक फुलटॉस, युनिव्हर्स बॉस पाहतच राहिला अन् बोल्ड झाला
- WATCH : डॉक्टरचा हा फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का..
- WATCH : भारतीय लसींवर शंका घेणाऱ्यांचं तोंड बंद… पाहा अमेरिकेचे तज्ज्ञ काय म्हणतात..