• Download App
    चिथावणीखोर भाषणे; जेएनयूचा विद्यार्थी शर्जील इमामचा जामीन अर्ज साकेत कोर्टाने फेटाळला । Provocative speeches; JNU student Sharjeel Imam's bail application rejected by Saket court

    चिथावणीखोर भाषणे; जेएनयूचा विद्यार्थी शर्जील इमामचा जामीन अर्ज साकेत कोर्टाने फेटाळला

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी शर्जील इमाम याने सीएए आणि एनआरसी कायद्यांच्या विरोधात केलेल्या आंदोलना दरम्यान केलेल्या चिथावणीखोर भाषणाबद्दल त्याला अटक झाली होती. त्यानंतर त्याने जामीनासाठी अर्ज केला होता तो अर्ज दिल्लीच्या साकेत कोर्टाने फेटाळून लावला आहे.  Provocative speeches; JNU student Sharjeel Imam’s bail application rejected by Saket court

    शर्जील इमामने सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात भाषण करताना आंदोलनकर्त्यांपुढे चिथावणीची भाषा वापरली होती. या देशातले कायदे आपण मानण्याची गरज नाही. हे कायदे हिंदुत्ववादी सरकारने केले आहेत, असा बेछूट आरोप त्याने केला होता. याखेरीज त्याने दिल्लीत दंगलीला चिथावणी देणारी भाषणे देखील केली होती.

    पोलिसांच्या आदेश, हुकुमांना देखील मानण्याची गरज नाही, असे तो म्हणाला होता. याबद्दलच साकेत कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

    Provocative speeches; JNU student Sharjeel Imam’s bail application rejected by Saket court

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य