वृत्तसंस्था
लखनौ : यूपीमध्ये परवानगीशिवाय धार्मिक मिरवणूक काढण्यास बंदी घातली आहे. या बाबतचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
गेल्या काही दिवसात धार्मिक मिरवणुकीवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खबारदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. Prohibition on religious processions in UP without permission: CM Yogi orders
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले की, परवानगीशिवाय कोणतीही मिरवणूक धार्मिक मिरवणूक काढू नये.
मुख्यमंत्री म्हणाले, “परवानगी देण्यापूर्वी आयोजकांकडून शांतता आणि सलोखा राखण्याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे… ज्या धार्मिक मिरवणुका पारंपारिक आहेत त्यांनाच परवानगी देण्यात यावी.”
Prohibition on religious processions in UP without permission: CM Yogi orders
महत्त्वाच्या बातम्या
- चीनमध्ये सर्वात कडक लॉकडाऊन; ‘कोविड जेल’ मध्ये रुग्ण डांबले
- गतिमान नेतृत्वामुळेच भारताने केली कोविडच्या संकटावर मात, बांग्ला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक
- भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्यात ममताच योग्य, कॉँग्रेस आपसांत भांडून भाजपला वाढवतेय, रिपून बोरा यांचा घरचा आहेर
- दिल्ली हिंसाचाराचा सूत्रधार मोहम्मद अन्सार आपचा कार्यकर्ता, भाजपाचा आरोप
- अपयश झाकण्यासाठीच सत्ताधारी-विरोधकांची चिखलफेक, राजू शेट्टी म्हणतात तुमचा खेळ होतो, लोकांचा जीव जातो