• Download App
    प्रियांका गांधी क्वारंटाईन, कुटुंबातील एक सदस्य कोरोनाबाधित|Priyanka Gandhi quarantined, a family member corona positive

    प्रियांका गांधी क्वारंटाईन, कुटुंबातील एक सदस्य कोरोनाबाधित

    नवी दिल्ली: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला व त्यांच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे.Priyanka Gandhi quarantined, a family member corona positive



    प्रियांका गांधी यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्या काही दिवसांनंतर पुन्हा कोरोना चाचणी करणार आहेत. प्रियांका गांधी यांनी ट्विट करून  ही माहिती दिली.

    Priyanka Gandhi quarantined, a family member corona positive

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Foreign Universities : 15 परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्याची मंजुरी; ऑगस्टपासून पहिली बॅच; परदेशी पदवी मिळेल, शिक्षणाचा खर्च होईल 30-40% कमी

    Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतरवर उपोषणाला सुरुवात केली; NEET पेपरफुटीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

    Prashant Kumar Dutta : आसामच्या माजी डीआयजींची 53 कोटी रुपयांची संपत्ती जप्त; 7.23 कोटी उत्पन्नाच्या तुलनेत 79 कोटींची संपत्ती