नवी दिल्ली: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला व त्यांच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे.Priyanka Gandhi quarantined, a family member corona positive
प्रियांका गांधी यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्या काही दिवसांनंतर पुन्हा कोरोना चाचणी करणार आहेत. प्रियांका गांधी यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
Priyanka Gandhi quarantined, a family member corona positive
महत्त्वाच्या बातम्या
- माजी पत्नीनेच काढली लाज, म्हणाल्या हाच काय तो इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान
- गोव्यात पुन्हा भाजपचीच सत्ता, आप बनणार प्रमुख विरोधी पक्ष, तृणमूल डब्यात, कॉँग्रेस गाळात
- आरक्षण मागण्यसाठी लढायचं होतं तेव्हा ओबीसी लढायला तयार नव्हते, जितेंद्र आव्हाडच्या ओबीसींबाबत आक्षपार्ह वक्तव्यामुळे संताप
- गोव्यातही महाविकास आघाडी, संजय राऊतांवर जबाबदारी, कॉँग्रेसकडे मागितल्या सात ते आठ जागा