• Download App
    प्रियंका चोप्राने लॉस एंजेलिसमधील मॅनहोलच्या ; 'मेड इन इंडिया कव्हर'चा फोटो केला शेअर। Priyanka Chopra from Manhole in Los Angeles Photo of 'Made in India Cover' shared

    प्रियंका चोप्राने लॉस एंजेलिसमधील मॅनहोलच्या ; ‘मेड इन इंडिया कव्हर’चा फोटो केला शेअर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अभिनेत्री प्रियंका चोप्राने लॉस एंजेलिसमधील मॅनहोलच्या ‘मेड इन इंडिया कव्हर’चा फोटो शेअर केला आहे. Priyanka Chopra from Manhole in Los Angeles Photo of ‘Made in India Cover’ shared



    अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर भाचीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती लॉस एंजेलिसमधील ‘मेड इन इंडिया’ कव्हरने झाकलेल्या मॅनहोलजवळ पोज देताना दिसत आहे. याआधी प्रियांकाने तिचा पती आणि गायक निक जोनास यांच्या बेसबॉल सामन्याचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते.

    Priyanka Chopra from Manhole in Los Angeles Photo of ‘Made in India Cover’ shared

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे