• Download App
    योगी ज्या खुर्चीवर बसले आहेत, ती जनतेची संपत्ती – प्रियांका गांधींचा हल्लाबोल |Priyanaka targets Yogi Adityanath

    योगी ज्या खुर्चीवर बसले आहेत, ती जनतेची संपत्ती – प्रियांका गांधींचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ता. २२  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी ज्या खुर्चीवर बसले आहेत, ती जनतेची संपत्ती आहे. तुमच्याविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांना भीती दाखविण्यासाठी आणि धमकावण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणे हा गंभीर गुन्हा आहे.Priyanaka targets Yogi Adityanath

    हीच सत्ता एके दिवशी जनता तुमच्याकडून काढून घेऊ शकते हे योगींनी विसरू नये अशा घणाघाती टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांक गांधी यांनी केली आहे.बुधवारी योगींनी ट्विट करून गैरकृत्य करणाऱ्यांना इशारा दिला होता.



    राज्यातील युवकांनी कुणाच्याही प्रभावाखाली येऊन भरकटू नये, असे त्यांनी म्हटले होते. त्यांचे ट्विट टॅग करीत प्रियांका यांनी म्हटले आहे की, या देशात विरोधासाठी आवाज उठविणे, निदर्शने करणे आणि मागण्यांसाठी आंदोलन करणे हा घटनात्मक अधिकार आहे.

    उत्तर प्रदेशात पुढील वर्षी निवडणुका होत असून त्यामउळे आतापासूनच राज्यातील राजकारण तापू लागले आहे. प्रत्येक पक्षाचा नेता राजकीय विधाने करून चर्चेत राहण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

    Priyanaka targets Yogi Adityanath

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    mohan bhagwat : भागवत म्हणाले- आरएसएस बदलत नाहीये, वेळेनुसार आपले स्वरूप समोर आणत आहे; संघावर बनलेल्या ‘शतक’ चित्रपटाचे म्युझिक लाँच

    Mukesh Ambani : मुकेश अंबानी म्हणाले- जिओ AI प्लॅटफॉर्म लाँच करणार; गुजरातमध्ये ₹7 लाख कोटींची गुंतवणूक करणार

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले-राजकोटला मिनी जपान म्हणालो तेव्हा माझी खिल्ली उडवली, आज येथे स्क्रू ड्रायव्हरपासून रॉकेटपर्यंतचे भाग बनतात