• Download App
    वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अभूतपूर्व रोड शो; पाहा फोटोफीचर!! Prime Minister Narendra Modi's unprecedented road show in Varanasi

    वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अभूतपूर्व रोड शो; पाहा फोटोफीचर!!

    विशेष प्रतिनिधी 

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीतला अर्ज दाखल करण्यापूर्वी आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसीत अभूतपूर्व रोडशो केला. सुमारे 4.5 किलोमीटरच्या परिसरात झालेल्या या रोड शो मध्ये लाखो नागरिक सामील झाले. संपूर्ण वाराणसी भगव्या रंगाने रंगली होती. Prime Minister Narendra Modi’s unprecedented road show in Varanasi

    माँ गंगा ने मुझे बुलाया है!!, असे मोदी 10 वर्षांपूर्वी म्हणाले होते. या 10 वर्षांमध्ये मोदींनी वाराणसी आणि मा गंगा यांच्यासाठी अभूतपूर्व काम केले. त्यामुळेच त्यांच्या रोड शो ला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

     

     

     

     

    Prime Minister Narendra Modi’s unprecedented road show in Varanasi

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Rajpal Yadav : राजपाल यादव म्हणाला- माझ्याकडे ₹1200 कोटींचे काम आहे, तरीही प्रकरण तुरुंगापर्यंत पोहोचले, तक्रारदाराने मालमत्तेची कागदपत्रे आणि सुरक्षा रक्कम नाकारली

    West Bengal : बंगाल SIR- अंतिम यादीत 7.04 कोटींहून अधिक मतदार; 61 लाख लोकांची नावे वगळली

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 21 लोकांचा मृत्यू, 8 गंभीर जखमी; 5 किमीपर्यंत ऐकू आला स्फोटाचा आवाज