विशेष प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीतला अर्ज दाखल करण्यापूर्वी आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसीत अभूतपूर्व रोडशो केला. सुमारे 4.5 किलोमीटरच्या परिसरात झालेल्या या रोड शो मध्ये लाखो नागरिक सामील झाले. संपूर्ण वाराणसी भगव्या रंगाने रंगली होती. Prime Minister Narendra Modi’s unprecedented road show in Varanasi
माँ गंगा ने मुझे बुलाया है!!, असे मोदी 10 वर्षांपूर्वी म्हणाले होते. या 10 वर्षांमध्ये मोदींनी वाराणसी आणि मा गंगा यांच्यासाठी अभूतपूर्व काम केले. त्यामुळेच त्यांच्या रोड शो ला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
Prime Minister Narendra Modi’s unprecedented road show in Varanasi
महत्वाच्या बातम्या
- फोडाफोडीच्या राजकारणावरून आज बोंबाबोंब, पण त्या राजकारणाचे तर शरद पवारच जनक!!
- पश्चिम बंगालमधील संदेशखळीमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण!
- Alamgir Alam ED Summons : काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना ‘ED’ने बजावले समन्स!
- अदानी + अंबानींविरोधात राहुल गांधींचा कंठशोष; पण पैसे दिल्यास काँग्रेस नेते मूग गिळून गप!!