• Download App
    देशातील वाढता जातीय तणाव कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशाला संदेश द्यावा : गेहलोत । Prime Minister Modi should send a message to the country to reduce the growing ethnic tensions in the country: Gehlot

    देशातील वाढता जातीय तणाव कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशाला संदेश द्यावा : गेहलोत

    वृत्तसंस्था

    जयपूर : देशातील जातीय हिंसाचार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संदेश द्यावा, असे आवाहन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे. Prime Minister Modi should send a message to the country to reduce the growing ethnic tensions in the country: Gehlot



    राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट केले आहे की, “देशातील वाढता जातीय तणाव कमी करण्यासाठी तुम्ही ( मोदी) देशाला संदेश द्या.”
    ते म्हणाले, “कधी खाण्यापिण्यावरून… पेहरावावरून तर कधी धार्मिक परंपरांवरून… लोक आपापसात भांडत राहतील… काही बेशिस्त घटक त्यांना भडकवत राहतील तर हा देश कसा चालेल… या देशाची प्रगती कशी होणार? ” त्यासाठी आपणच पुढाकार घ्यावा, आणि देशाला वाचविण्यासाठी जनतेला संदेश द्यावा.

    Prime Minister Modi should send a message to the country to reduce the growing ethnic tensions in the country: Gehlot

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये