Monday, 12 May 2025
  • Download App
    पंतप्रधान मोदी अयोध्येत : रामलल्लांचे दर्शन, श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्याचाही आढावाPrime Minister Modi in Ayodhya: Darshan of Ram Lalla, review of construction work of Shri Ram Janmabhoomi Temple

    पंतप्रधान मोदी अयोध्येत : रामलल्लांचे दर्शन, श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्याचाही आढावा

    वृत्तसंस्था

    अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी दीपावलीच्या दिवसात अयोध्येत पोहोचले आहेत. त्यांनी आयोध्येत रामलल्लांचे दर्शन घेऊन श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्याचाही आढावा घेतला आहे. पंतप्रधान मोदी अयोध्येत पोहोचल्यावर राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर मोदींनी रामलल्लांचे दर्शन घेऊन आरती केली. तसेच त्यांनी प्रत्यक्ष राम जन्मभूमी स्थळी जाऊन तिथल्या मंदिर निर्माण कार्याची पाहणी करून आढावा घेतला. Prime Minister Modi in Ayodhya: Darshan of Ram Lalla, review of construction work of Shri Ram Janmabhoomi Temple

     

    पा हा पंतप्रधान मोदींचा हा आयोध्या दौरा :

     

    Prime Minister Modi in Ayodhya: Darshan of Ram Lalla, review of construction work of Shri Ram Janmabhoomi Temple

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Hamas support : पुण्यात हमास समर्थनाचे पोस्ट वाटणाऱ्या तरुणांना जमावाची मारहाण; परिसरात तणावाचे वातावरण; VIDEO व्हायरल

    Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचे आदेश- तिकडून गोळ्या चालल्यास, इकडून गोळे चालतील

    Indian Army : भारताने किती विमाने पाडली, किती दहशतवाद्यांना मारले, पाकने राफेल लक्ष्य केले का? इंडियन आर्मीने दिली प्रत्येक प्रश्नाची उत्तरे