• Download App
    भोंगाप्रकरणी ठाकरे सरकारकडून मुस्कटदाबी, आता शरद पवार यांनी बोलावे, गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप Pressure from Thackeray government in Bhonga case, now Sharad Pawar should speak

    भोंगाप्रकरणी ठाकरे सरकारकडून मुस्कटदाबी, आता शरद पवार यांनी बोलावे, गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप

    भोंग्यांच्या प्रकरणी सरकार मुस्कटदाबी करत आहे. हनुमान चालिसा वाचणे गुन्हा आहे का, असा सवाल सदावर्ते यांनी केला आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलले पाहिजे, असे सदावर्तेंनी म्हटले आहे. Pressure from Thackeray government in Bhonga case, now Sharad Pawar should speak


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : भोंग्यांच्या प्रकरणी सरकार मुस्कटदाबी करत आहे. हनुमान चालिसा वाचणे गुन्हा आहे का, असा सवाल सदावर्ते यांनी केला आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलले पाहिजे, असे सदावर्तेंनी म्हटले आहे.

    पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाणे परिसरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. सदावर्ते म्हणाले, देशाच्या राज्यघटनेने सर्वांनाच धार्मीक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे.


    गुणरत्न सदावर्तेंच्या मागे पोलिसी चौकशीचा ससेमिरा; मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा!!


    अशावेळी कोणी हनुमान चालिसा म्हणत असेल तर त्याचा काय गुन्हा? ठाकरे सरकार हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांची मुस्कटदाबी करत आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. याप्रकरणी शरद पवार यांनी मध्यस्थी करणे गरजेचे आहे.

    Pressure from Thackeray government in Bhonga case, now Sharad Pawar should speak

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार