• Download App
    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या दिल्या शुभेच्छा ; म्हणाले-पैगंबर मुहम्मद यांच्या जीवनापासून प्रेरणा घ्या|President Ramnath Kovind wishes the countrymen a happy Eid-e-Milad-un-Nabi; Said-Take inspiration from the life of Prophet Muhammad

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या दिल्या शुभेच्छा ; म्हणाले-पैगंबर मुहम्मद यांच्या जीवनापासून प्रेरणा घ्या

    ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक नेत्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.President Ramnath Kovind wishes the countrymen a happy Eid-e-Milad-un-Nabi; Said-Take inspiration from the life of Prophet Muhammad


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशभरात आज ईद-ए-मिलाद-उन-नबी साजरी केली जात आहे. पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक नेत्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.



    यावेळी रामनाथ कोविंद यांनी ट्वीट केले, “मी सर्व देशवासियांचे, विशेषत: आमच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो.आपण सर्वजण पैगंबर मुहम्मद यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊया आणि समाजाच्या समृद्धीसाठी आणि देशात शांती आणि आनंद राखण्यासाठी काम करूया.”

    President Ramnath Kovind wishes the countrymen a happy Eid-e-Milad-un-Nabi; Said-Take inspiration from the life of Prophet Muhammad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत