विशेष प्रतिनिधी
वाशी : भारतीय पोस्ट खात्याने २४ तास कुरिअर सुविधा म्हणजे “अनवीत “सेवा उपलब्ध करून दिली आहे. वाशी येथील पोस्ट कार्यालयात या सुविधेच उदघाटन करण्यात आले.Postal department started “Anvit” service; get any time courier
आयटीच्या कंपन्या ज्या शहरात अधिक आहेत.तेथे ही सुविधा देण्यात येणार आहेत. अनवीत मशीन तयार करण्यात आली आहे. यात पोस्टाने आलेला कुरिअर या मशीनमध्ये ठेवण्यात येईल. नंतर ग्राहकाला मेसेज करून ओटीपी देण्यात येईल. हा ओटीपी वापरून कधीही तुमचं कुरिअर मशीनमधून काढून घेऊ शकता, आयटीमध्ये
कामला जाणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा लाभदायक ठरणार आहे.
सध्या नवी मुंबई ,ठाणे , पुणे येथे सेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या ही सुविधा मोफत असून , त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्यावर शुल्क आकारले जाणार आहे. या सुविधेमुळे पोस्ट ऑफिसमधील कारभार आधुनिक जाणार असून मनुष्यबळ कमी खर्च होणार असून , ग्राहकाला आपल्या सोईनुसार आपले कुरिअर घेऊन जात येणार आहे
Postal department started “Anvit” service; get any time courier
महत्त्वाच्या बातम्या
- फेसबुकचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे, समाजहितापेक्षा नफा महत्वा, माजी महिला कर्मचाऱ्याने आरोप करत मार्क झुकेरबर्ग यांच्या राजीनाम्याची केली मागणी
- नबाब मलिक मंदबुध्दी असलेले नेते, समीर वानखेडे यांच्या बहिणीचा आरोप
- अर्थव्यवस्थेला मिळणार गती, यंंदाच्या आर्थिक वर्षात विकास दर १० टक्के राहण्याचा निती आयोगाचा अंदाज
- परमबीर सिंग आदित्य ठाकरे यांच्या जवळचे, त्यांनाच विचारा कोठे पळून गेले? नितेश राणे यांची टीका