विशेष प्रतिनिधी
मुंबई : गोव्याचे राजकारण हे लँड माफिया, भ्रष्टाचारी आणि ड्रग माफियांनी पोखरले आहे. त्यांच्या हातात राजकारणाची सूत्रे गेली आहेत, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. Politics in the hands of land mafia, corrupt, drug mafia in Goa: Sanjay Raut criticizes
ते म्हणाले, एनसीपी सोबत आम्ही महाराष्ट्र आहोत, काँग्रेस सोबत सुद्धा आहोत. मात्र गोव्यात काँग्रेस सोबत जागा वाटप झालं नाही. त्यांची काही मजबुरी असेल आमची काही मजबुरी असेल.
उमेदवारांची यादी तयार होत असून आम्ही निवडणुका लढवू. १८, १९ तारखेला आम्ही चाललोय तेव्हा उमेदवारांची यादी जाहीर करू.गोव्यातल्या सामान्य लोकांना आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात उभा करू. गोव्याचे राजकारण हे प्रस्थापितांच्या हाती गेलेल आहे. यामध्ये लँडमाफिया, भ्रष्टाचारी ड्रग्ज माफिया यांचा समावेश आहे. गोव्याला बदलायचे असेल तर आपल्यातल्या सर्वसामान्यांना गोव्यातील लोकांना निवडून आणायला हवा, असेही ते म्हणाले.
Politics in the hands of land mafia, corrupt, drug mafia in Goa: Sanjay Raut criticizes
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचे जातीचे कार्ड, सत्तेत आल्यास तीन महिन्यात जातीहिाय जनगणना करण्याचे आश्वासन
- कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो, कोरोनाही लवकरच संपेल, वॉशिंग्टनमधील विषाणशास्त्रज्ञाचा आशावाद
- डॉक्टर भागवत कराड यांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचा पडला विसर; औरंगाबाद येथील प्रकार
- इंजिनिअरींगचा चमत्कार, काश्मीर- लडाखला जोडणाऱ्या जोजिल बोगद्याचे 5 किलोमीटरचे काम पूर्ण