प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकीकडे कोरोनाची धास्ती, दुसरीकडे होळीचा आनंद अशात संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगला असताना देशातले राजकीय नेते तरी कसे मागे राहतील!! “Political colors” mixed with Holi colors !!
राजधानी दिल्ली पासून सगळीकडे वेगवेगळे राजकीय नेते होळीच्या रंगात रंगलेले दिसताहेत. भाजपने चार राज्यात मोठा विजय मिळवल्यानंतर भाजपचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे होळीच्या रंगात रंगले आहेत.
पंजाब जिंकल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे होळी पार्टी रंगली आहे.
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी देखील ढोल वाजवत होळीचा आनंद घेतला आहे.
पंजाब मध्ये बॉर्डर सिक्यूरिटी फोर्सच्या जवानांनी जोरदार होळी साजरी केली आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण देखील होळीच्या रंगात रंगलेले दिसून आले.
“Political colors” mixed with Holi colors !!
महत्त्वाच्या बातम्या
- NAWAB MALIK : नवाब मलिक लवकरच देणार राजीनामा ? बिन खात्याने मंत्री ! साहेबांनी सर्व खाती घेतली काढून ; आता या नेत्यांवर जबाबदारी
- काश्मीर फाईल्स पाहिल्यावर भावुक झाली अभिनेत्री संदीपा धर, कुटुंबाला ट्रकच्या मागे लपून पळावे लागल्याची आठवण झाली ताजी
- महिलांचा दुर्गावतार, पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू