विशेष प्रतिनिधी
तिरुपती : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कार्तिक पौर्णिमेनिमित्त तिरुपती येथे जाऊन व्यंकटेश बालाजीचे दर्शन घेतले. त्याची पूजा अर्चना केली. 140 कोटी भारतीयांच्या स्वास्थ्य, कल्याण आणि समृद्धीसाठी प्रार्थना केल्याचे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले. pm moidi Praying for 140 crore Indians at Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala