• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 8.45 वाजता देशाला संबोधन! PM MODI LIVE @ 8.45

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 8.45 वाजता देशाला संबोधन

     

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला रात्री 8.45 वा. संबोधित करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत.PM MODI LIVE @ 8.45

    देशातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे २,७३,८१० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,६१९ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा दीड कोटींच्या पलीकडे जाऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर आता मोदी सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

     

    PM MODI LIVE @ 8.45

    Related posts

    TMC : साड्यांच्या ढिगाऱ्याखाली लपला TMC नेता! ‘कट मनी’ घोटाळ्याच्या आरोपांनंतर नाट्यमय कारवाई, व्हिडिओ व्हायरल

    Akhilesh Yadav : राम मंदिरातील देणग्यांमध्ये गैरव्यवहार? अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप; ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिले प्रत्युत्तर

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!