• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचा केजरीवालांना झटका; बदनामीचा खटला चालणारच!! PM degree row: SC rejects Delhi CM's plea against HC order trashing his request to stay defamation case by Gujarat University

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचा केजरीवालांना झटका; बदनामीचा खटला चालणारच!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी खोटी असल्याचा दावा करणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. त्यांच्याविरुद्ध गुजरात युनिव्हर्सिटीने दाखल केलेला बदनामीचा खटला स्थगित करायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. PM degree row: SC rejects Delhi CM’s plea against HC order trashing his request to stay defamation case by Gujarat University

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यशास्त्र विषयात एम ए पदवी मिळवली आहे. मात्र ही पदवी खोटी असल्याचा दावा अरविंद केजरीवालांनी सार्वजनिकरित्या केला होता. गुजरात युनिव्हर्सिटीतून अभ्यासक्रम पूर्ण करून ही पदवी नरेंद्र मोदींनी मिळवली आहे.

    मात्र नरेंद्र मोदींची ही पदवी खोटी असल्याचा दावा केल्यानंतर गुजरात युनिव्हर्सिटीने अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला. या बदनामीच्या खटल्यास स्थगिती द्यावी, अशी याचिका अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे केजरीवाल यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला चालणार असून त्या खटल्याला केजरीवाल्यांना सामोरे जावेच लागेल, असे स्पष्ट झाले आहे

    PM degree row: SC rejects Delhi CM’s plea against HC order trashing his request to stay defamation case by Gujarat University

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही