वृत्तसंस्था
केवडिया : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 500 हून अधिक संस्थानांचे विलीनीकरण यशस्वी करणारे पोलादी पुरुष भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासी यांना एकतेची शपथ दिली. Pledge of unity to countrymen on the occasion of Sardar Vallabhbhai Patel Jayanti
गुजरात मधील केवडिया येथे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी एकतेची शपथ दिली. पाहा या भव्य कार्यक्रमाचे क्षणचित्रे…
Pledge of unity to countrymen on the occasion of Sardar Vallabhbhai Patel Jayanti
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात मेट्रोच्या तिकिटासाठी आता रांगेत थांबण्याची नाही गरज; घ्या डिजिटल तिकीटे
- बेस्ट, सिटी बसप्रमाणे एसटीचे ही कळणार लाईव्ह लोकेशन; लवकरच अॅपमध्येही सुविधा
- महाराष्ट्रात सायबर इंटेलिजन्स युनिट उभारणार; सुरजकुंडच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांची माहिती
- राजस्थानात घृणास्पद प्रकार; भीलवाडा शहरात स्टॅम्प पेपरवर मुलींची विक्री