वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतातून कृषी उत्पादनांची निर्यात वाढली आहे. त्याबाबत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काही छायचित्रे शेअर केली. त्यात आसामची मिरची आणि फणस दुबईत निर्यात केल्याच्या छायाचित्रांचा समावेश आहे. Pictures of Assam’s pepper and locust exported to Dubai released by Commerce Minister
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवर काही छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले, “निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारच्या धोरणांची फळे. #LocalGoesGlobal अंतर्गत धुबरी (आसाम) ची मिरची आणि फणस हे दुबईत पोहोचले.”
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, मिरचीची झालेली निर्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
Pictures of Assam’s pepper and locust exported to Dubai released by Commerce Minister
महत्त्वाच्या बातम्या
- महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षाने सोडली पातळी, विमानात स्मृति इराणी यांच्यासोबत नळावर भांडावे तसा घातला वाद
- पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात होणार बैठक
- बंधुभावाचा संदेश, हिंदू व मुस्लिम धर्मीय रिक्षा चालकांनी एकत्रिपणे केले कुराण व हनुमान चालिसाचे पठण
- राज ठाकरेंच्या भूमिकेवरून विरोधकांना पोटदुखी, रावसाहेब दानवे यांचा आरोप