• Download App
    फिलिपीन्सच्या पत्रकार मारिया रेसा, रशियातील दिमित्री मुरातोव यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर|Philippine journalist Maria Resa, Russia's Dmitry Muratov awarded Nobel Peace Prize

    फिलिपीन्सच्या पत्रकार मारिया रेसा, रशियातील दिमित्री मुरातोव यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: फिलिपीन्सच्या मारिया रेसा व रशियातील दिमित्री मुरातोव यांना यावर्षीचा शांततेचा नोबल पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.Philippine journalist Maria Resa, Russia’s Dmitry Muratov awarded Nobel Peace Prize

    फिलिपीन्सच्या मारिया रेसा व रशियातील दिमित्री मुरातोव हे पत्रकार आहेत. यावर्षीच्या नोबेल पुरस्काराची घोषणा 4 आक्टोबर पासून वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कारापासून झाली आहे.



    5 आक्टोबरला भौतिकशास्त्र, 6 रोजी रसायनशास्त्र, 7 आक्टोबर रोजी साहित्यातील नोबल पुरस्कार गुर्नाह यांना जाहीर झाला आहे. 11 आक्टोबर रोजी अर्थशास्त्रातील नोबल पुरस्काराची घोषणा करण्यात येणार आहे.

    Philippine journalist Maria Resa, Russia’s Dmitry Muratov awarded Nobel Peace Prize

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये

    माजी सरन्यायाधीश गवई म्हणाले-आरक्षण म्हणजे मागे राहिलेल्यांना समानता देणे, नवीन लोकांसाठी मार्ग बंद करणे नाही