• Download App
    स्टेट बँकेत नोकरी करण्यास गर्भवती महिलांना परवानगी; वादग्रस्त नियम बँकेने घेतला मागेPermission for pregnant women to work in State Bank; The controversial rules were withdrawn by the bank

    स्टेट बँकेत नोकरी करण्यास गर्भवती महिलांना परवानगी; वादग्रस्त नियम बँकेने घेतला मागे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गर्भवतींच्या नोकरी संदर्भातील आदेश स्टेट बँक ऑफ इंडियाने अखेर मागे घेतला आहे. गर्भवती महिला नोकरीसाठी अयोग्य असल्याचा नियम बँकेने मागे घेतला. या नियमामुळे नव्या वादाला तोंड फुटले होते. Permission for pregnant women to work in State Bank; The controversial rules were withdrawn by the bank

    स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) तीन महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या गर्भवती महिलांना ‘तात्पुरते अनफिट’ ठरवून भरतीचे नियम बदलले होते. या निर्णयावर मोठा विरोध झाला होता. तसेच दिल्ली महिला आयोगाने याबाबत बँकेला नोटीस बजावली होती.

    याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी एसबीआयला नोटीस बजावली होती. अखेर बँकेने हा नियम मागे घेतला आहे. एसबीआयने स्पष्ट केले की ते जुन्या नियमांच्या आधारे पुढील भरती करणार आहेत.

    Permission for pregnant women to work in State Bank; The controversial rules were withdrawn by the bank

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मोदी + राजनाथ + जयशंकर उच्चस्तरीय बैठक, Operation sindoor अजून सुरूच, भारतीय हवाई दलाचा स्पष्ट खुलासा!!

    Monsoon : मान्सून 4 दिवस आधी 27 मे रोजी केरळात पोहोचण्याची शक्यता; 16 वर्षांनंतर अपेक्षेपेक्षा लवकर येण्याचा अंदाज

    IMF gave Pakistan : IMFने पाकला दिले 12 हजार कोटींचे कर्ज; भारताने म्हटले- दहशतवादाला निधी देणे धोकादायक