• Download App
    PERFECT GENTLEMAN: रेल्वेमंत्री रांगेत-अश्विनी वैष्णव यांचा साधेपणा ! जनता म्हणाली मंत्री असावा तर असा... । PERFECT GENTLEMAN: Railway Minister Ranget-Ashwini Vaishnav's simplicity! People said if there should be a minister, then so be it ...

    PERFECT GENTLEMAN: रेल्वेमंत्री रांगेत-अश्विनी वैष्णव यांचा साधेपणा ! जनता म्हणाली मंत्री असावा तर असा…

    रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा साधेपणा सोशल मीडियावर ट्रेंड, रांगेत उभे राहतात नियमानुसार विमानात प्रवेश व्हिडिओ झाला व्हायरल


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशाचे रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांनी मोदींच्या विचारांचे अनुकरण करत एक आदर्श जनतेसमोर प्रस्थापित केला आहे .अश्विन वैष्णव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वेमंत्री वैष्णव विमान प्रवासादरम्यान सामान्य नागरिकाप्रमाणे रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. PERFECT GENTLEMAN: Railway Minister Ranget-Ashwini Vaishnav’s simplicity! People said if there should be a minister, then so be it …



    हा व्हिडिओ शेअर करणार्‍या व्यक्तीने लिहिले आहे की, आजच्या काळात एक नगरसेवक सुद्धा व्हीआयपी असल्याचे भासवतो . अशा स्थितीत आपल्या जोधपूरचा अभिमान आणि भारताचे रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव नियमांना अनुसरून मार्गस्थ झाले आहेत. हा नम्रतेचा आणि साधेपणाचा पुरावा आहे.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लोक रेल्वेमंत्र्यांच्या या साधेपणाचे कौतुक करत आहेत.

    एका फेसबुक युजरने लिहिले आहे की, हे देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आहेत का? त्यांच्या साधेपणावर विश्वास बसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील व्हीआयपी संस्कृती संपुष्टात आणण्याची घोषणा केली.  मोदी सरकारचे मंत्री केवळ मोदींच्या विचारांचे समर्थन करत नाहीत, तर ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही या विचारांनाच फॉलो करत असतात.

    PERFECT GENTLEMAN : Railway Minister Ranget-Ashwini Vaishnav’s simplicity! People said if there should be a minister, then so be it …

    Related posts

    India-US : द फोकस एक्सप्लेनर : भारत-अमेरिका व्यापारी फ्रेमवर्क: “Zero Tariff” म्हणजे काय आणि त्याचा सर्वसामान्यांवर काय अर्थ?

    Malegaon : मालेगावमध्ये इस्लाम पक्षाच्या नसरीन महापौर झाल्या, सपा उपमहापौरपदी

    Tragedy in Kota : कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली, अनेक जण दबले; रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणि कर्मचारी होते