विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Pakistan earthquake भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान इस्लामाबाद नजीक नूर खान एअर बेस जवळ पाकिस्तानच्या atomic installations ला धक्का लावला. त्याच्या आसपासच शनिवारी पाकिस्तान मध्ये दोन भूकंप झाले. रिश्टर स्केलवर त्यांचे मापन 4.00 आणि 5.7 एवढे नोंदविले गेले. आज दुपारी 1.43 वाजता पाकिस्तानला तिसरा भूकंपाचा धक्का बसला. तो रिश्टर स्केलवर 4.3 एवढा नोंदविला गेला.Pakistan earthquake
भारताने ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानातल्या नूर खान एअर बेसवर अचूक हवाई हल्ला केला. त्यामध्ये पाकिस्तानच्या atomic command installation ला धक्का पोहोचविला. त्याचे परिणाम पाकिस्तानात गंभीर झाले. पाकिस्तानला शनिवारी भूकंपाचे दोन धक्के बसले. पाकिस्तानात अणू किरणोत्सर्गाचा अर्थात atomic radiation चा भयानक धोका निर्माण झाला. त्यामुळे पाकिस्तानात अमेरिकेची विमाने रेडिएशन तपासण्यासाठी पोहोचली. बोरॉन हे रेडिएशन विरोधी मटेरियल भरून इजिप्त एक विमान पाकिस्तानात पोहोचले.
पण त्याच दरम्यान आज पाकिस्तानला तिसरा भूकंपाचा धक्का बसला. त्यामुळे पाकिस्तानातल्या एकूणच संरक्षण संरचनेबाबत दाट शंका निर्माण झाली असून त्यामुळे पाकिस्तान मध्ये मोठी हानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
Pakistan earthquake: After the Indian attack, there is already fear of radiation in Pakistan, with a third earthquake today after two days!!
महत्वाच्या बातम्या
- भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा
- ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी
- कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!