• Download App
    Shahbaz Sharif भारताशी चर्चेसाठी पाकिस्तान आसुसला

    Shahbaz Sharif : भारताशी चर्चेसाठी पाकिस्तान आसुसला; शाहबाज शरीफ यांची ट्रम्प यांना विनंती

    Shahbaz Sharif

    भारताचे स्पष्ट मत असे आहे की चर्चेत कोणताही तृतीय पक्ष सहभागी होणार नाही.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Shahbaz Sharif  संपूर्ण जगाला माहिती आहे की पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. पाकिस्तान सदैव जगातील बलाढ्य देशांकडे मदतीची याचना करताना दिसतो. कधी पैशासाठी, कधी संसाधनांसाठी आणि कधी अन्न आणि पाण्यासाठी, पाकिस्तान जगाकडे हात पुढे करण्यास मागेपुढे पाहत नाही.Shahbaz Sharif

    आता शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा अमेरिकेकडे हात पुढे केले आहेत. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताशी चर्चा करण्याची विनंती केली आहे. प्रत्यक्षात, भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे की दहशतवाद संपेपर्यंत त्यांच्याशी कोणतीही चर्चा होणार नाही.



    शहबाज शरीफ एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इस्लामाबादमधील अमेरिकन दूतावासात पोहोचले होते. या दरम्यान त्यांनी भारतासोबतचा तणाव कमी केल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. शरीफ यांनी ट्रम्प यांना भारताशी चर्चा सुलभ करण्याचे आवाहनही केले. भारताचे स्पष्ट मत असे आहे की चर्चेत कोणताही तृतीय पक्ष सहभागी होणार नाही

    Pakistan eager for talks with India; Shahbaz Sharif’s request to Trump

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    डोनाल्ड ट्रम्प यांची 24 वेळा बडबड म्हणून काँग्रेस सकट विरोधकांना संसदेत आली उबळ!!

    Jaishankar : जयशंकर म्हणाले- आणीबाणीच्या शेवटच्या दिवशी UPSCची मुलाखत दिली; दबावाखाली बोलायला शिकलो

     Farmers Distressed : राज्यातील शेतकरी त्रस्त अन् कृषिमंत्री ‘रमी’ खेळण्यात व्यस्त; व्हिडिओवरून रोहित पवारांचा कोकाटेंवर हल्लाबोल