पद्मविभूषण पुरस्कारामध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, जनरल बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या तिघांनाही मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आला आहे. Padma Awards 2022: 2022 Padma Awards announced, ‘these’ are the honorees; Read detailed
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाचा उत्साह देशभरात पाहायला मिळणार आहे.दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 वर्षाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी चार जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे तर 17 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मश्री पुरस्कार १०७ जणांना जाहीर झाला आहे.तर पद्मविभूषण पुरस्कारामध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, जनरल बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या तिघांनाही मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आला आहे.
पद्मश्रीमध्ये महाराष्ट्रातील सात जणांचा सन्मान होणार आहे.
- डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर)
- हिंमतराव बाविस्कर
- सुलोचना चव्हाण
- डॉ. विजयकुमार डोंगरे
- सोनू निगम
- अनिलकुमार राजवंशी
- भीमसेन सिंघल
- पद्मविभूषण
- १. प्रभा अत्रे (कला)
- २. राधेश्याम खेमका (साहित्य – मरणोत्तर)
- ३. जनरल बिपीन रावत (सिव्हील सर्व्हीसेस – मरणोत्तर)
- ४. कल्याण सिंग (पब्लिक अफेअर्स – मरोणत्तर)
पद्मभूषण
- १. गुलाम नबी आझाद
- २. व्हीक्टर बॅनर्जी
- ३. गुरमित बावा (मरणोत्तर)
- ४. बुद्धदेव भट्टाचार्य
- ५. नटराजन चंद्रशेखरन
- ६. क्रिष्ण इला आणि सुचित्रा इला
- ७. मधुर जेफरी
- ८. देवेंद्र झांजरीया
- ९. राशीद खान
- १०. राजीव मेहेरश्री
- ११. सुंदरंजन पिचाई
- १२. सायरस पुनावाला
- १३. संजया राजाराम (मरणोत्तर)
- १४. प्रतिभा रे
- १५. स्वामी सच्चिदानंद
- १६. वशिष्ठ त्रिपाठी
Padma Awards 2022 : 2022 Padma Awards announced, ‘these’ are the honorees; Read detailed
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सिंगल साइन ऑन’ सर्विस योजना ऑगस्टपासून; सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठे उपयुक्त
- हिरो कंपनीची बाईक पुन्हा बुक करण्याची संधी; १० हजार टोकन रक्कम देऊन नोंदणीची सुविधा
- प्रजासत्ताक दिन परेड : ध्वजारोहण आणि 21 तोफांच्या सलामीनंतर, Mi-17V5 हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव, राजपथावर देखाव्यांची पर्वणी
- केरळ : विमानतळावर प्रवाशाच्या चपला पाहून अधिकाऱ्यांना संशय, शिलाई उसवताच सोन्याची दोन नाणी सापडली
- ७५ विमानांचा भव्य फ्लायपास्ट