विशेष प्रतिनिधी
- संसदेत बैठकीनंतर विरोधकांचा मार्च
- राहुल गांधी च्या अध्यक्षतेत विरोधक एकत्र
संसदेच्या पावसाळी अधिवेशन विस्कळीत केल्यानंतर राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षाचे नेते आता लोकशाही वाचवण्याच्या घोषणा देत आहेत. यासाठी सगळ्यांनी आधी संसदेत बैठक घेतली आणि त्यानंतर ते विजय चौकात मोर्चा घेऊन निघाले.Opposition’s “Save Democracy” march in Vijay Chowk Riots disrupt monsoon session
एकूणच काय तर लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या संसदेत कामकाज न चालू देऊन बाहेर लोकशाही वाचवण्याच्या घोषणा करणारा हे विरोधी पक्ष किती लोकशाहीप्रधान आहे हे स्पष्ट होते.